१) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .२) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .३) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .४) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे
95 95 875 876
95 95 875 876
0 comments:
Post a Comment