Powered by Blogger.

Saturday, 3 March 2012

पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल तर ?

) पॉवर कनेक्शन चेक करावे .) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत असेल .) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे

0 comments:

Post a Comment